bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00493
गणराज वाशीचा ,राजा नवी मुंबईचा

यंदाची १२ फूट उंचीची न्यूजपेपरपासून साकारलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे प्रमुख आकर्षण ठरले. POP ला पूर्णपणे टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सजावटीसाठी “स्वर्ग – The Universe” ही भव्य संकल्पना साकारण्यात आली असून, आकर्षक लाईटिंग व कलात्मक मांडणीमुळे भक्तांना स्वर्गीय विश्वाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भक्ती सोबत पर्यावरण संवर्धन” हा यंदाच्या आगमनाचा प्रमुख संदेश होता. न्यूजपेपरपासून पर्यावरणपूरक मूर्ती साकारून POP ला पर्याय देण्यात आला आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण व पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
- Kind
- Story
- Place
- Navi Mumbai
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #503 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash94f452579a8eca83fcfbfc57a44b4d04944573daaf95c239915702afc9090f6c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


