bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00485
बाप्पा आणि मी
लहानपनापासूनच बाप्पा आणि माझे नाते वैगळे आहे, तो आला की असे वाटते की आपला अगदी जवळचा कोणी पाहुणा घरी आला आहे, सर्व आयष्यातील कामकाज थांबवून त्याचे रूप पाहत त्याच्याशी गप्पा गोष्टी करत रहाव्याश्या वाटतात, सकाळ सकाळी गणराज रंगीं नाचतो हे ऐकल्यावर असे वाटते की आपणच ताल धरून नाचावे. तो घरातून जाऊच नये असे वाटते. माझ्या मुलाने खुप सुंदर असे अष्टविनायकाची मखर करून त्याला स्वतः रंगरंगोटी केली आहे.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #495 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0b34044a2de373cd79c04e6f21edcaef021b4f1efa64aa1058340db92e2d5e6a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


