bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00465
वर्ष 32 वे माझ्या गणपती बाप्पांचे ..सुख असो वा दुःख सोबतीला माझा बाप्पा
माझे वय 32 आणि माझ्या जन्मापासून आम्च्या घरी गणपती बाप्पाची करण्यात आली आणि आज बघता बघता माझं लग्न होऊन 5वर्ष झालीत मला एक मुलगा झालाय पण माझ्या सारखाच बाप्पांची सेवा करतो आतुर असतो कधी बाप्पा येईल आणि कधी मला बाप्पाला बघता येईल.आणि आमचा संपूर्ण धाईत परिवार बाप्पांची सेवा करतो संपूर्ण 10 दिवस .बाप्पा आम्हाला हरकेक संकटांतून असा अलगद बाहेर काढतो की जणू वाटत कुणीतरी आहे .जो आपल्याला वाचवतो. असे कित्येक अनुभव मी सांगाव की दिवसाची रात्र होऊन जायची. आणि हो आणखी एक माझा बाप्पा आमच्या सगळ्या धाईत परिवारासोबत नेहमी सोबत असतो.आणि आता आमच्या घरी एक नवीन सदस्य येतोय .त्या करिता आम्ही साकारलय बाल गणेशाची हिमालयातील प्रतिकृती..
- Kind
- Story
- Place
- गडचिरोली
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #475 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe38ecf36b7b5b3a2b1dc25838fc836a9eb7512e13c1a9d49f5cf6b0bc89e988c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


