bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00445
Ganpati bappa morya~

माझ्या आईने साधारण 34 वर्षांपूर्वी पासून गणेश उत्सव साजरा करण्यात सुरुवात केली आहे. तेव्हापासून आमच्या घरी गणेशोत्सव साजरे होते. आमच्या गणेश उत्सवाची खास गोष्ट म्हणजे आमची गणरायाची मूर्ती ही धातूची आहे, दरवर्षी याच मूर्तीचे आम्ही तुझ्या अर्चना करतो. दरवर्षी नवीन मूर्ती मानता याच मूर्तीवर आमची थोडी श्रद्धा आहे. नवीन मूर्ती न आणता आम्ही पर्यावरण पूरक गणेशोत्सव आम्ही साजरा करतो.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Metalwork (Dhātu-vāda) · Kala 31
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #455 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash10ce3e2c28df42b256f830bce703c0dd6ae644acc61e7842cbbe1f564ddaf3ff
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


