bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00430
आमचा घरचा लाडका गणपती
1/2
माझ्या सासू सासरे ह्यानी ठरवले होते घरी गणपती बाप्पा बसू असे फक्त एक वर्ष बसवायचे ठरवले त्या नंतर त्यांना प्रचिती येत गेली घरी उत्सवाचे वातावरण शांती आनंद मग तेव्हा ते आता पर्यन्त ही परंपरा अजून सुरू आहे आज 19/20 वर्ष झाली अजून ही ते ही परंपरा खूप उत्साहात पार पाडत आहेत आणि आता आम्ही सुना देखील ही परंपरा खूप आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #440 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3bc1fe6e618f8df5319803b85221fcec2e790e04bc048e3a4bef90a8c6c74194
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


