bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00415
Our story behind GANESHA

आमच्या फॅमिली मध्ये कोणीही बाप्पा बसवत नव्हते पूर्वी आमचे वडील किंवा चुलते बसवायचे तर त्यांना एक दोन गोष्टी अपशकुन झाल्या त्यामुळे त्यांनी बसवणे बंद केले, परंतु पाच वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी ठरवले की आता ही परंपरा मी चालू करणार आहे परंतु त्याला काय निमित्त द्यावे तर मी श्रीमंत दगडूशेठ ला नवस बोललो की मला तुझ्यासारखा बालगणेशा घरामध्ये खेळू दे , मग मी त्याच्या हातून तिसरी पिढी म्हणजे माझा मुलगा गुरुराज याच्या हस्ते मी त्या वर्षीपासून आता दरवर्षी गुरुराज च्या हातून बप्पा ची प्राणप्रतिष्ठा करतो.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #425 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash19ac6a46519459082455c5b883605eed9411f54a1dcb97bb5c8e2bcda8038ceb
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


