bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00413
आमच्या घरी विराजमान होणारा बाप्पा

आमच्या घरी 1985 पासून बाप्पाची मूर्ती आणून त्याची पूजाअर्चा करून त्याची सेवा करतो. याची सुरुवात माझ्या आजोबांनी केली पूर्वी आम्ही दीड दिवसाचा गणपती आणायचो त्यानंतर 1999 नंतर गौरी विसर्जन पर्यंत आणायला सुरुवात केली ती आजपर्यंत सुरू आहे या उत्सवात आम्ही स्वतः गणपतीची आरास घरी बनवतो त्यामध्ये पर्यावरण पूरक अशी सजावट तयार करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी आमचा बाप्पा श्रीकृष्णाच्या रूपातील आहे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #423 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash61c769ce01860c8a7f585ae88cd243acc5a58da0eae3e613b63256b3402b2d9e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


