bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00386
आमच्या कार्यालयाचा गणपती

सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया नगरपंचायत मालेगाव जिल्हा वाशिम 🌿🙏 पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचा संकल्प करूया! 🙏🌿 🎋 शाडू मातीची मूर्ती घडवूया, नैसर्गिक रंगांचा वापर करूया, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करूया, आणि जलप्रदूषण टाळून निसर्गाचे रक्षण करूया! 🌱 🪔 "गणपती बाप्पा मोरया" म्हणताना निसर्ग संवर्धनाचाही संकल्प करूया. 🌳 स्वच्छ पर्यावरण • निरोगी जीवन • सुंदर भविष्य 🌳 💚 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया! 💚 🙏 श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो. 🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺
- Kind
- Story
- Place
- Akola
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #394 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf6485e05b8988f33ec33928d8b7017612fec6e5f0f7e25e830c517722eab80d7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


