bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00382
कलाकृती परंपरा

गणपती ही मूर्ती नसुन पाच दिवस घरात वास्तव्य करणारी व्यक्ती आहे आणि त्याची अनुभूती सर्व भक्तांना या पाच दिवसात येते आणि जाणवते. गणपती ही बुद्धी देणारी तसेच चांगले आचरण कसे करावे व आई वडीलांची सेवा उत्तम प्रकारे कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा म्हणुनच संपुर्ण जगाचे आराध्य दैवत असणाऱ्या बापाला माझ्याकडून साष्टांग नमस्कार
- Kind
- Tradition
- Place
- Mumbai City
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #390 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2afe7ec3faa7b994c60d8f7d72f2f169fffa4c6b6b24f137cd5855e1424916bd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


