bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00341
आमच्या घरचा गणपती – भक्ती आणि परंपरेचा वारसा

आमच्या कुटुंबात श्री गणेशाची भक्ती अनेक वर्षांपासून श्रद्धेने आणि उत्साहाने केली जाते. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणरायाची स्थापना केली जाते. गणपती बाप्पाची पूजा, आरती, नैवेद्य आणि प्रसाद करून संपूर्ण कुटुंब एकत्र येते. ही परंपरा आमच्यासाठी केवळ धार्मिक उत्सव नसून कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कार जपणारा आनंदाचा सोहळा आहे. पुढील पिढीनेही ही सुंदर परंपरा श्रद्धेने पुढे न्यावी, हीच आमची इच्छा.
- Kind
- Tradition
- Place
- Buldhana
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #349 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb6e33d56b87d4e36550ac7716ccba17ff644dfb5ddbbe07e059eca0745b87ef0
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


