bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00321
15 वर्षीपासून

१५ वर्षीपासून आमच्या घरी गणपती बाप्पाची ही मूर्ती विराजमान आहे. बाप्पाच्या मागे रंगीबेरंगी आणि चंदेरी धाग्यांची सजावट केलेली आहे. बाप्पाने केशरी रंगाचे वस्त्र परिधान केले असून त्यांच्या मस्तकावर सोनेरी मुकुट शोभून दिसत आहे. बाप्पाच्या सभोवताली लहान लहान दिवे आणि लाल रंगाची पाने ठेवलेली आहेत. आम्ही बाप्पाचे अशा प्रकारे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #329 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6acabe6c51249d208603dca00c0043cbf3fdf2d629ae97e7e14b2624c7427d21
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


