bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00317
आमचा गणराया

२००४ साली माझ्या आईबाबांना दवाखान्यातून परतत असताना बारामती माळेगाव रस्त्यावर मूर्तिकाराकडे सुंदर जास्वंदीच्या फुलात विराजमान गणेशाची मूर्ती मिळाली त्यांनी तिची स्थापना केली प्रयेकवर्षी आम्ही याच गणेशाची रोज पूजा करतो ... गणपती आमच्या जवळ माझ्या भावासारखा, आईबाबांना त्यांच्या वडिलांसारखा मित्रासारख्या भासतो.गेली २२वर्षे झाली तो आमच्यासोबत आमच्या सुखदुःखात बरोबर आहे माझ्या जन्मास येण्यापूर्वी पासून तो माझ्या आईबाबासोबत आहे तो आमचा घरातीलं जेष्ठ आहे . त्याच्या सहवासात आम्हाला खूपखूप आनंद वाटतो. आम्ही दरवर्षी त्यालाच पूजतो त्याचेच घरात विसर्जन करतो व पुन त्याचेच देव्हाऱ्यात पूजन करतो गणपतीबाप्पा मोरया !
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #325 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6dd986f8fe7883c555bc19f6c61e351f37170338aa0e90ed98872402cba203e6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


