bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00303
श्रीकृष्ण गणेश मित्र मंडळ आंबेगाव
माझं वय आता 35 रनिंग आहे आणि मला कळायच्या अगोदर गणपती बसवतात तसे पहिले आमचे गणपती मंडळाचे नाव श्रीकृष्ण गणेश मंडळ आंबेगाव होतं गावात एक गाव एक गणपती होता आता दोन-तीन बसवतात परंतु श्रीकृष्ण गणेश मंडळ आजही त्याच ठिकाणी गणपती बसवतात ज्या ठिकाणी परंपरागत सुरुवात झाली गणपती बाप्पा बसवण्याची आणि विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्या ठिकाणी आम्ही दगडाची विशाल मूर्ती ही बसवली आहे सर्व गावांनी मदत केलेली आहे
- Kind
- Story
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #311 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8805085a3ea4ed2a98407736ddbf972c7e041f2ec46a4fc061b750ea9cbefb5e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


