bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00298
Bappa Morya Jay Malhar

आमच्या घरी बाप्पा एका पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या चौरसावर विराजमान झाले आहेत. बाप्पांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या असून त्यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. त्यांच्या पाठीमागे पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांची सजावट करून छोटे दिवे लावले आहेत. वरच्या बाजूस काळ्या रंगाच्या पडद्यावर जय मल्हार असे लिहिले आहे. या प्रकारे आम्ही बाप्पांचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- प्रियंका निलेश काळे
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #306 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash362d86057d53d221aa6d1fdfaab0f2c5a779664e453c6547be0bfd4fee5d26a8
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


