bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00297
आमच्या घरातील 30 वर्ष पूर्वीचा बाप्पा

आमच्या घरातील 30 वर्ष पूर्वीचा बाप्पा विराजमान झाला आहे. आमच्या बाप्पाला झेंडूच्या फुलांच्या माळा आणि लाल गुलाबांची सजावट घातली आहे. दोन्ही बाजूंना पितळी दिवे प्रज्वलित केले आहेत आणि समोर फळे ठेवली आहेत. अशा प्रकारे आम्ही बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Dhule
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #305 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashabda1e9117103e5cb746a195b1ea931fbde39d4a914e89be594ba84b189faf52
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


