bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00280
आमचा गणपती
हा गणेशोत्सव साजरा करायला माझ्या तीन वर्षाच्या जुळ्या भाच्या सुद्धा मामा आम्हाला गणपती आणायला यायचं म्हणून मागे लागल्या त्यांना सोबत घेऊन आम्ही मूर्ती घेऊन आलो अनेक मूर्त्यांमधून त्यांनी मूर्ती निवडू लागली.. छान गाडीमध्ये आणि मूर्ती घेऊन आलो आणि आरतीला सर्वात पुढे छोट्या तीन वर्षाच्या जुळ्या उभा होता... फारच अविस्मरणीय होत. गणेशोत्सव तीन वर्षाच्या बाळापासून ते 75 वर्षाच्या आजी पर्यंत सर्वांना एकत्र करतोय सर्व नाती घट्ट करतोय... गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- कर्मयोगी हाउसिंग सोसायटी आ लीपुर रोड बार्शी
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- गुरु भांगे
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #288 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3dd3c59dc36256113781445c2e1f5057c264ab03ce4832e1d2fcf2a7c7466f17
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


