bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00268
203 वर्ष उजव्या सोंडेचा कायमस्वरूपी सिद्धिविनायक

#आमचा बाप्पा वर्ष *२०३* वे # २०२६# ❤️ उजव्या सोंडेचा कायमस्वरूपी सिद्धिविनायक ❤️ गणपती बाप्पा मोरया...!! आजपासून सुरू झालेल्या श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा ❤️ विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती तुमच्या सर्व ईच्छा , स्वप्न पूर्ण करो आणि तुमच्या जीवनातले सर्व दुःख, चिंता, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा गणेशोत्सव तुम्हाला सुफळ- संपन्न होऊ दे.. माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..!! 🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺 शुभेच्छुक :- प्रथमेश विनायक जोगळेकर ( डोंबिवली )
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #276 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9bddcbb3645f2337f1aff1094cf1b57c6565db09ef3df49b96dd49a94226e62c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


