bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00221
वर्धमान टाऊनशिप सांस्कृतिक मंडळ – संस्कृती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

वर्धमान टाऊनशिप सांस्कृतिक मंडळ हे सुमारे ८०० सदनिकांचा समावेश असलेल्या वर्धमान टाऊनशिपमधील एक सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ आहे. “एक गाव, एक गणपती” या संकल्पनेतून संपूर्ण टाऊनशिपला एका सांस्कृतिक सूत्रात बांधत एकत्रित गणेशोत्सव साजरा करणे हे मंडळाचे विशेष वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या अध्यक्ष, सचिव व खजिनदार या प्रमुख जबाबदाऱ्या महिलांकडे असून, ढोल-ताशा पथक व लेझीम पथक यांच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती जपली जाते.
- Kind
- Tradition
- Place
- पुणे
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #228 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5edfe458e7527931a97e3eb41f03e62f9ccb0af365d5e448268d8cb5d9feb8ec
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


