bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00204
आमच्या घरी बाप्पांचे पहिले आगमन

माझी मुलगी प्रांजल, हिला गणपती गणपती बाप्पा घरी आणण्याची आणि त्यांना बसवण्याची खूप आवड गोळी तिच्या या मनापासून असलेल्या इच्छाशक्तीमुळेच तिने गणपती बाप्पाची स्वतःच्या हाताने ,कुठेही न शिकता शाळू मातीची मूर्ती पहिल्यांदाच साकारली आणि तीच मूर्ती स्थापन केली तसेच स्वतः बाप्पांसाठी डेकोरेशन तयार केले, घरातील साफसफाई केली. बाप्पा बद्दलची श्रद्धा आणि त्यांच्याविषयी असलेले प्रेम मनापासून असेल तर बाप्पांचे आगमन नक्कीच आपल्या घरी होते. अशा पद्धतीने बाप्पांचे आगमन आमच्या घरी हे पहिल्यांदा झाले.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #211 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash772b6e542d62f0da6e0ab85e0c422cb35588fcf0a57b758565476b87d953d73b
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


