bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00202
type:4

दरवर्षी आम्ही सहकुटुंब बाप्पांच्या आरती साठी एकत्र येतो आणि खूप भक्ती मय वातावरण असते घरात. सगळी कडे खूप प्रसन्नता आणि उत्साह जाणवतो हे असेच थांबून राहवं असं वाटते पण काळ कुणासाठी थांबत नाही आपण एकालाच आहे. आणि ती वेळी येतेच आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप द्यायची छातीत जाणू काही धाडकी चं भरते तो दिवस आठवला काय. एकच नसून ही आपल्या लाडक्या बाप्पाना आपल्यालाच निरोप द्यावा लागतो आणि म्हणतो " गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ya"..😓
- Kind
- Tradition
- Place
- Nashik
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #209 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5799b9977d5fca16d1cce64c9e9d0433d56fd29af07bf4591567c52e55960ef7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


