bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00198
आमचा शाडूचा बाप्पा

हा आम्ही घरच्या घरी तयार केलेला शाडू मातीचा बाप्पा. ह्यासाठी आम्ही आधी विचार केला की मोल्ड आणून बनवावा पण मग नंतर ठरवलं की हातांनीच बनवू. कारण हातांनी बनवण्याची जी मज्जा आहे ती बाकी कशातच नाही.आणि पर्यावरणपूरक सुद्धा आहे. हे शाडू मातीचा बाप्पा बनवायचं आमचं सलग तिसर वर्ष आहे.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #205 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash90083cd6ac32899b49da9e7fe9c23d46a1612735319ab2efb350959f5ec9bfc2
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


