bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00172
श्रीधरनगर जळगांव मानाचा गणपती

श्रीधरनगर जळगांव मानाचा गणपती हा गेल्या 30 वर्षापासुन अखंडीतपणे बसविल जातो यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. दहा दिवस विधीध कार्यक्रम घेतले जातात. शवेटच्या दिवशी भंडा-याचा कार्यक्रम असता या भंडा-यामध्ये जवळपास 900 ते 1000 लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. या मंडळाचे अध्यक्ष श्री महेश गोविंद खडके, हे असुन दरवर्षी गणेश मंडळात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वता, त्यांचा परिवार व त्यांचे मित्रगण या दरवर्षी गणेश मंडळाचे कामात सहभागी होवुन गणेश उत्सव साजरा करतात.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- गणेश उत्सव
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #179 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5a0743a82c4e391703cc3f01dcad4780dda194e6237d1e5cb76ba2b41bbe6aa6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


