bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00171
समाधान

मी जळगाव शहराचा रहिवासी असल्याने आमच्या शहरात नवी पेठ भागात एक गणपतीचा एक सुंदर मंदिर आहे मी एके दिवशी गणपतीच्या या मंदिरात गेलो असता अचानक गणपती ते रूप पाहून मला मानसिक समाधान व शांतता लाभल्याचे अचानक रित्या जाणवलं गेलं आणि त्या दिवसापासून मला गणपती बाप्पाच आकर्षण वाटायला लागलं आणि मी दरवर्षी न चुकता गणपतीची पूजाअर्चा करायला सुरुवात केली म्हणून जसा गणपती हा माझ्यासाठी समाधानाचा देव झाला तसा तो आपल्याला सुद्धा समाधान शांतता देव अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. 🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #178 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0566885fa0a5d1d3aa050d3cb3a7b694633ce20ebcac7ee5e5257ca169944c75
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


