bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00151
माझे लहानपण गणपति बापा

मला जसं कळते तेव्हापासूनच बापाचा इतका लळा लागला पण घरची परिस्थिती खूप बिकट होती . मूर्तीला पैसे आणायची कसे मन अगदि सुंन्न झाले होते पण हृदयात, मनात बाप्पा होते . तसंच रस्त्याच्या कडेने चालत होतो अचानक दोन रुपयाची नोट दिसली तेव्हापासून गणपती स्थापना मी सुरू केली आज बाप्पाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे . गणपर्ति बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Reading Aloud (Pustaka-vācana) · Kala 13
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #157 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb975bb39b658b524ea6d551f119220d081b64cf9a325686b031b258cf7a81b94
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


