bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00135
3
गणपतीची मूर्ती चांदीची आहे. दरवर्षी मूर्ती खरेदीसाठी खर्च करावा लागत नाही. मूर्तीच्या खरेदीच्या किमतीची रक्कम गरीब गर्भ विद्यार्थ्यांना दिली जाते. घराच्या बाहेर बादलीत पाणी घेऊन विसर्जन केले जाते. हे पाणी घरातील झाडांना टाकले जाते. पर्यावरण पूरक गणपतीचे अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहे.
- Kind
- Tradition
- Place
- पर्यावरण पूरक घरगुती गणपती तेरावे वर्ष. नारायणगाव ता. जुन्नर, पुणे
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #141 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe00d4d004d3438c57a05e38d086b6c0f38437b74d8b5bc669477b0147054ea61
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


