bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00108
माझा परिवार एक संस्कृती

गेली 65 पेक्षा जास्त वर्ष आम्ही पुर्ण परिवार एकत्र येऊन गणपती बसवितो. गेली 6 वर्ष आम्ही शेत माती ची गणेश मूर्ती व तीही घरीच ( टेरेस) वर आम्ही विसर्जन करतो व ती माती एक झाड लावतो अशी आता आमच्या कडे 30 पेक्षा मोठी झाडे झाली आहेत. झाडे मोठी 5 फिट पेक्षा जास्त झाली की जवळील टेकडी नदी किनारी येथे लावतो..
- Kind
- Story
- Place
- पुणे शहर, महाराष्ट्र
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #114 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbc97fa77b23eceb63b5e3b910002cafa57ee79f975b79e81375fdd4434447e2b
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


