bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00082
श्रीआगमन

जय गणेशाय नमः दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्या घरी सर्व कुटुंब सदस्यांसोबत श्री चे आगमन झाले. पूर्णपणे आनंदमय झाले. श्री चे आगमन म्हणजे एक नवा उत्सव. घरात येणाऱ्या श्रीची मूर्ती ही छोटी किंवा मोठी असू शकते परंतु त्या गणेशाने आम्हाला दिलेला हा आशीर्वाद सदैव मोठाच असतो आणि आमचे जीवन त्या आशीर्वादाने पूर्ण आनंदमय, समृद्धीमय होऊन जाते.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #88 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcce8cd32bd0574a47ab556d5c133c1abb00f920c18b6e571d34e56b371676277
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


