bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00067
आमच्या बाप्पा सगळ्यात भारी

श्री छत्रपती गणेश मित्र मंडळ खूप जुने मित्र मंडळ असून दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते यावर्षी आमच्या मंडळाचे 43 वर्ष आहे आणि आम्ही सर्व एकत्र मिळून हा गणेशोत्सव साजरा करत असतो त्यासाठी दररोज विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेत असतो भजन संध्या व अनंत चतुर्थी दिवशी भंडारा देखील लागत असतो महाप्रसाद निराळे नैवेद्य प्रत्येक दिवशी दिले जाते
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #73 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1b038c95a16aab2fb9abf517db8d5f8a94d67db90bfdb13afebc69bcc05a89ad
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


