bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00049
जंगल स्वच्छता आणि प्राण्यांची एकता

एक घंटा जंगल होते जंगलात अनेक प्राणी पक्षी राहत होते जंगलातून एक नदी वाहत होती त्या नदीवर जंगलातील सर्व प्राणी पक्षी पाणी पिण्याकरिता येत असतात त्या नदीमध्ये खूप कचरा गोडा झाला होता तो पाणी पिऊन सर्व प्राणी पक्षी आजारी पडू लागले एके दिवशी सर्व प्राण्यांनी मिळून ती नदी साफ करायचे विचार केले आणि ती नदी साफ झाल्यानंतर तिथलं पाणी प्राणी पक्षी आनंदाने पाणी पिऊ लागले आणि त्यांचे आरोग्य सुधारले
- Kind
- Story
- Place
- गडचिरोली
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #55 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6c7f995ad128ae346221921c958fe1941538d0ca95f86d48506ad01df0e55cdf
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


