bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00043
घरगुती गणपती

आमचा गणपती १०दिवसांचा आहे आणि बालाजी देवस्थान सुंदर असा देखावा पडदा लावलेला आहे 70 वर्ष यंदाचे असून पर्यावरण पूरक आहे मूर्ती सुद्धा खूप छान आहे. लहानपणी जेव्हा आम्ही गरीब होतो तेव्हा धुळे येथे भांडे दुकानात काम करून बाप्पा साठी पैसे जमवून मूर्ती बसवली जायची. दिवसभर 5 वी पासून छोटे मोठे काम करून आज कल्याण येथे मी स्थायिक आहे.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #49 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash11c7e69fdf7a73162ae0d5f9c6863a1bbc12b326f6517ec98c19a4771052d94c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


