bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00041
ऐतिहासिक मंदिराची आकर्षक गणपती सजावट प्रतिकृती

🛕 गणपती डेकोरेशनचे Description “श्री त्रिशुंड गणपती मंदिराची प्रतिकृती” 🙏 पुण्यातील सोमवार पेठेतील ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन ही गणपतीची सजावट साकारण्यात आली आहे. काळ्या दगडी मंदिराची भव्यता, पारंपरिक खांब, नक्षीकाम, शिल्पाकृती आणि मंदिराच्या मध्यभागी विराजमान असलेले श्री गणराय — या प्रत्येक घटकातून आपल्या प्राचीन मंदिर संस्कृतीची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही सजावट केवळ Decoration नसून, आपल्या पुण्याच्या प्राचीन मंदिर वास्तुकलेला आणि हिंदू संस्कृतीला दिलेली एक छोटीशी कलात्मक मानवंदना आहे. 🪔🚩 “प्रेरणा इतिहासाची… कला आपल्या हातांची… आणि मध्यभागी विराजमान बाप्पा!” ❤️🙏
- Kind
- Story
- Place
- ok
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #47 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashab803995fc2be29b5fbc9d325a1fde0147dc4c7b76fe3cf5013afddac9501676
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


