bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00028
मुलांची कमाल गणपतीची धमाल

माझ्या बालमंडळातील मुले म्हणजे माझा चिरंजीव माझी कन्या व शेजारील तीन मुले.... गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवा मधून या मुलांनी केलेल्या कमालीच्या गोष्टी खालील प्रमाणे. 1. जिथून त्यांनी गणपती आणला जिथून लाईट्स खरेदी केल्या जिथून इतर साहित्य खरेदी केलं त्या प्रत्येक दुकानदाराला या मुलांनी जाऊन प्रसाद दिला... त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले त्यांच्यामुळे गणेश उत्सव चांगला पार पडतोय म्हणून 2. जी माणसे गल्लीमधील वयस्कर आहेत जे कधीही एकत्र येत नव्हते ती या पाच मुलांमुळे आरतीला येऊ लागली जेवायला येऊ लागली प्रसादाला येऊ लागली 3. अनेक वर्षांपासून घाण असलेला कॉलनी मधला भाग सर्वांनी वर्गणी गोळा करून स्वच्छ करून घेतला
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- गुरु भांगे
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #34 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2492fce1e6c1b0ecf96f2944af3d15cac11f1b5cc3d1ff26feed00da437c1450
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


