bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00012
कुलकर्णी परिवाराची गणेशभक्तीची ऐतिहासिक परंपरा

कुलकर्णी परिवाराचा गणपती – 🙏🌺 सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती — भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा मानकरी! 🇮🇳🙏 सन 1885 मध्ये सोलापुरात सुरू झालेल्या आजोबा गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाने पुढे लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा दिली, अशी ऐतिहासिक परंपरा सांगितली जाते. याच ऐतिहासिक भूमीत आणि बाप्पाच्या आशीर्वादाने कुलकर्णी परिवाराची गणेशभक्तीची परंपरा अखंड पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. ❤️ आजोबांचा गणपती म्हणजे आमच्यासाठी केवळ बाप्पाची स्थापना नाही; तो आमच्या पूर्वजांची श्रद्धा, संस्कार आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी परंपरा आहे. पिढ्या बदलल्या, काळ बदलला… पण आजोबांनी जपलेला बाप्पा आणि कुलकर्णी परिवाराची ही परंपरा आजही तितक्याच भक्तीने पुढे चालू आहे. 🙏🌺 आजोबांचा आशीर्वाद, बाप्पाची कृपा आणि कुलकर्णी परिवाराची अखंड परंपरा… ❤️ 🐘 गणपती बाप्पा मोरया! आजोबा गणपती मोरया! 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 13 September 2026
- Accepted
- 13 September 2026
Evidence
This entry is record #18 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashce7e21e82695ba5402acd902e5f09b12df5958b7c08948808ffb3b8d216c4050
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


